Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) मोरवाडी परिसरात टायरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एम्पायर इस्टेट इमारतीच्या मागील बाजूस हे गोडाऊन आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून धुराचे लोट आकाशात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. या धुरामुळे एम्पायर इस्टेट आणि