Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! पत्नीसोबत वाद झाल्याने क्रूर पित्याने पोटच्या गोळ्यांना विहिरीत फेकले
अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar Crime) बाप – लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या वादामुळे दोन चिमुरड्याना आपला जीव (Ahmednagar Crime) गमवावा लागला आहे. पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिले आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38 वर्षे, रा. आळसुंदे, कर्जत) असे आरोपी नराधम बापाचे नाव आहे तर ऋतुजा