Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यतून (Gondia News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपली एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचा प्रत्यय तुम्हाला येईल. दारूच्या नशेत केलेली शिवीगाळ एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. या शिवीगाळीमुळे जिवलग मित्रानेच मित्राचा खून केला आहे. ही घटना गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरातील शास्त्री वॉर्ड या ठिकाणी घडली आहे. राहुल