PMPML : PMPMLच्या सतत गैरहजर राहणाऱ्या 36 कर्मचाऱ्यांचं थेट निलंबन
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) आपल्या कर्मचार्यांच्या वर्तणुकीशी संबंधित समस्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेत थेट 36 कर्मचार्यांना वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल निलंबित केले आहे. याशिवाय, पीएमपीएमएलचे (PMPML) नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) सचिंद्र प्रताप सिंग यांनी तीन कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीचे आदेश जारी केले आहेत. Pune PMPML : बस चालकाने अरेरावी केली तर