Free LPG Connection: मोदी सरकाराचं आणखी एक गिफ्ट! 75 लाख मोफत LPG कनेक्शन देणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होती. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Free LPG Connection) किंमतीत सरसकट 200 रुपयांची सवलत दिली होती. तर उज्ज्वला योजनेतर्गंत 400 रुपयांची सवलत देण्यात आली. केंद्र सरकारने आता देशातील 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय