Mumbai -Pune Expressway : मुंबई -पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 6 तासांचा घेण्यात येणार मेगाब्लॉक
पुणे: मुंबई पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai -Pune Expressway) वरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर कॉरिडॉरचे काम केले जाणार आहे त्यामुळे हा मेघा ब्लॉक घेतला जाणार आहे. कामाच्या वेळेत मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद असणार आहे. हलक्या व अवजड वाहनांना या वेळेत हायवेवर प्रवेश दिला जाणार