मोठी बातमी : पुणे पोलीस आयुक्त पदी रितेश कुमार तर विनय कुमार चौबे पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्त
पुणे : पुणे गृह विभागाने नुकत्याच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे देखील बदलीचे आदेश आले असून आता पुणे पोलीस आयुक्त पदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या जागेवर आता विनय कुमार चौबे हे पदभार स्वीकारतील. राज्य