#FRAUD : बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्र बनवून बँकेतून घेतले 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज, मालकाच्या लक्षात आल्यावर …
पुणे : बंगला खरेदी करण्याच्या पाहण्याने बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज मंजूर करून घेऊन फसवणूक करणाऱ्या चौघांवर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रकाश भारवाणी यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक वाचा : VIDEO: कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार मिळालेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथे प्रकाश