Jaggery Benefits

Jaggery Benefits : हिवाळ्यात गुळ खाल्ल्यामुळे होतात ‘हे’ फायदे; आजारही पळतील दूर

Posted by - December 5, 2023

साखरेऐवजी गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अलीकडे गुळात (Jaggery Benefits) असलेले पौष्टिक तत्वे पाहता. साखरेऐवजी गोड पदार्थांमध्ये गुळ वापरला जातो. हिवाळ्यातील दिवसांत गुळ खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले घटक हे गुळामध्ये आढळले जातात. यात व्हिटॅमिन- ए आणि बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियमसारखे घटक गुळामध्ये असतात.

Share This News