Diabetes : मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती ठरतील गुणकारक
भारतातील अनेक जण हे मधुमेहग्रस्त (Diabetes)ने त्रस्त आहेत. मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यावर उपचार शोधणं देखील अत्यावश्यक बनलं आहे. मागच्या 4 वर्षांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 44 टक्के वाढ झाली आहे. तणाव, जास्त वजन वाढणं आणि खराब जीवनशैली ही मधुमेह वाढण्यामागची कारणे आहेत. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायाम यामुळे तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेवू शकता. काही औषधी