पुणे : “गुरु हे वाट दाखवणारे दीपस्तंभ” – अजित पवार
पुणे : समाजात आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या गुरुजनांना सन्मानित करण्याचा उपक्रम सातत्याने राबवला जातो आहे. ही स्तुत्य बाब आहे. गुरु हेच वाट दाखवणारे दीपस्तंभ असतात, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुजन गौरव समारंभात ते