Khalistani Terrorist : NIA कडून 19 खलिस्तानी दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खलिस्तानी दहशतवाद्यांच्या (Khalistani Terrorist) हत्या प्रकरणावरून भारत व कॅनडामधील संबंध बिघडले असताना आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. एनआयएने पंजाबमधील विविध शहरे आणि ठिकाणी असलेल्या ‘शीख फॉर जस्टिस’ या भारतातील प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याची संपत्ती जप्त केली असून 19 दहशतवाद्यांची नवी यादी