श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल- पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

Posted by - August 17, 2022

पुणे : ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयच्या माध्यमातून आपल्या क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी नव्या पिढीला कळेल. तसेच हे भवन एक पर्यटन स्थळही म्हणून ओळखले जाईल, असे गौरवोद्गार पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले. ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’द्वारे नुतनीकरण करण्यात आलेल्या हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन

Share This News