#Ajmer Files : अजमेरमधील देशातील सर्वात मोठ्या ब्लॅकमेल घोटाळ्यावर बनणार वेब सीरिज, हृदय पिळवटून टाकणारी कहाणी

Posted by - March 27, 2023

मुख्यमंत्र्यांची खुर्ची हादरवून टाकणारा १९९२ मधील हृदयद्रावक घोटाळा. याच दिवशी अनेक दिवसांपासून महाविद्यालयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. आता देशातील या सर्वात मोठ्या ब्लॅकमेलिंग घटनेवर एक वेब सीरिज बनणार आहे. ही वेब सीरिज सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी अभिषेकने 1992 मध्ये ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ज्यात

Share This News

पुणे तिथे गुन्हेगारही नाहीत उणे ! जेएम रोडवर महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी देणारे चौघं गजाआड; दोन आरोपी अल्पवयीन !

Posted by - January 7, 2023

पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढले. सर्रास रहदारीच्या रस्त्यांवर कोयते हॉकी स्टिक घेऊन, गुन्हेगार दहशत माजवण्याचा प्रयत्न करतच आहेत. पोलीस प्रशासन ही गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न जरी करत असले, तरी एकंदरीत गुन्हेगारांचे प्रमाण आणि वय हा देखील विचार करण्याचा मुद्दा ठरतोय. गुरुवारी जे एम रोडवर अशीच एक घटना घडली. जे एम रोडवर

Share This News

CRIME NEWS : भर दहीहंडीच्या उत्सवामध्ये सिंहगड रोडवर टोळीयुद्ध ; फायरिंग … पूर्ववैमानस्यातून कोयत्याने वार !

Posted by - August 20, 2022

पुणे : पुणे शहरामध्ये शुक्रवारी दहीहंडीचा उत्सव एकीकडे जोरदार साजरा केला जात असतानाच , एक धक्कादायक घटना घडली आहे . दोन टोळ्यांमध्ये काल वाद उफाळून आला , आणि या वादाचे रूपांतर थेट फायरिंग पर्यंत पोहोचले . सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील समर्थ नगर भागातील दहीहंडी उत्सवामध्ये काल टोळी युद्ध उफाळून आले . यामध्ये एका गुन्हेगाराच्या

Share This News