“दाऊदच्या माणसांच्या कबरींचे सौंदर्यीकरण चालू आहे.” याकूब मेमनच्या कबर सजावटी वरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल ; पहा फोटो

Posted by - September 8, 2022

मुंबई : 12 मार्च 1993 रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नेतृत्वाखाली मुंबईमध्ये स्फोट घडवून आणण्यात आले होते. यामध्ये 205 नागरिकांचा दुर्दैवी अंत झाला. तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले. या घटनेतील आरोपी याकूब मेमन याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली . याच घटनेतील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीचा फोटो सध्या सोशल

Share This News