High Profile Cyber Crime Case : सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांची एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

Posted by - November 25, 2022

पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना कोट्यावधींचा गंडा घातलेल्या चार उच्चशिक्षित आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे या हाय प्रोफाईल सायबर क्राईम केसमध्ये आणखीनही काही राजकीय व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यवसायिक देखील अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ही घटना आहे ७ सप्टेंबरची… सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांचा वैयक्तिक नंबर हॅक केला.

Share This News