Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Posted by - May 8, 2024

मुंबई : गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील या दोघांनाही सहकार खात्याने मोठा धक्का दिला आहे. या दोघांचेही संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सदावर्ते दांपत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काय आहे

Share This News
Gunaratna Sadavarte

Manoj Jarange : ‘मनोज जरांगे कुणाची चावी?’, गुणरत्न सदावर्तेंनी थेट नावंच सांगितलं

Posted by - February 25, 2024

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, तसंच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी आपण अंतरवाली सराटीहून निघत असल्याचा इशारा जरांगेकडून देण्यात आला. सदावर्तेंनी साधला जरांगेवर निशाणा गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मनोज

Share This News
ST Corporation

ST Corporation : ST महामंडळाची पुन्हा निवडणूक लागणार? 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

Posted by - December 26, 2023

मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST Corporation) स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये महाभूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता ST महामंडळाची पुन्हा निवडणूक लागणार का? याची चर्चा

Share This News
Gunaratna Sadavarte

Gunratna Sadavarte : मराठा आंदोलकांविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल

Posted by - November 2, 2023

मुंबई : मराठा आंदोलनाचा वाद पुन्हा पेटला आहे. मराठा आंदोलना विरोधात वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) पुन्हा हायकोर्टात गेले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 8 नोव्हेंबरला या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे येत्या काळात सदावर्ते विरुद्ध मराठा आंदोलक हा नवा

Share This News
Gunaratna Sadavarte

Maratha Reservation : ‘गाड्या फोडण्यापेक्षा गुणरत्न सदावर्तेलाच…’ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

Posted by - October 26, 2023

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा मोठ्या प्रमाणात पेटताना दिसत आहे. एकीकडे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून टीका केली जात आहे. यादरम्यान मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली. याप्रकरणी तीन जणांना अटक

Share This News
Gunaratna Sadavarte

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंच्या पॅनेलने पवारांच्या पॅनलचा केला पराभव; एकहाती जिंकली निवडणूक

Posted by - June 26, 2023

मुंबई : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेची 23 जून रोजी निवडणूक झाली होती. राज्यातील एकूण 281 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडली होती .आज या निवडणुकीचा निकाल लागला असून यात एसटी कामगार संघटनेचे नेते आणि वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या पॅनलने एकतर्फी विजय प्राप्त केला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या

Share This News

सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा; सदावर्ते यांच्या अंगावर फेकली काळी शाई; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 26, 2022

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. सोलापूरमधील पत्रकारपरिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सदावर्ते बोलत असतांना संभाजी ब्रिगेडच्या वतिने काळी शाई फेकण्यात आली आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेतच मोठा राडा झाल्याचे बघायला

Share This News