काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ‘या’ आजाराने आहेत त्रस्त
नवी दिल्ली : 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराणे व्यतिरिक्त अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये झालेल्या लढतीनंतर अखेर मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोठा राजकीय प्रवास पाहता काँग्रेसला पुन्हा उभारी मिळेल, अशी आशा काँग्रेस नेत्यांना आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्याबाबत एक माहिती समोर आली आहे. मल्लिकार्जुन