SPECIAL REPORT : महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेने काय गमावलं,काय कमावलं ?
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या भारत जोडो नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाली सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झालेली ही यात्रा 19 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात होते याच दरम्यान या यात्रेने काय गमावलं आणि काय कमावलं पाहुयात या खास रिपोर्टमधून… 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारीतून सुरू झालेली ही भारत जोडो यात्रा