गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बजावला मतदानाचा हक्क
गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडते आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला. Cast my vote in Ahmedabad. Urging all those voting today to turnout in record numbers and vote. pic.twitter.com/m0X16uCtjA — Narendra Modi (@narendramodi) December 5, 2022 यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी