Shubhman Gill

Shubhman Gill : शुभमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी वर्णी

Posted by - November 27, 2023

टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ अशी ओळख असलेला आणि धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याच्याकडे गुजरात टायटन्सच्या (IPL 2024) संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघात परतल्यानंतर शुभमन गिलवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. गुजरात टायटन्स संघाने याची अधिकृत घोषणा केली आहे. 📢 Announced! 𝗛𝗮𝗿𝗱𝗶𝗸 𝗣𝗮𝗻𝗱𝘆𝗮 ➡️ 𝗠𝘂𝗺𝗯𝗮𝗶 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻𝘀 𝗖𝗮𝗺𝗲𝗿𝗼𝗻 𝗚𝗿𝗲𝗲𝗻 ➡️ 𝗥𝗼𝘆𝗮𝗹

Share This News