Gujrat News : तीन वर्षांच्या आतील मुलांना शाळेत पाठविणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाने पालकांना दिली तंबी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 3 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना पुर्वप्राथमिक शाळेत पाठविणाऱ्या पालकांची कृती बेकायदेशीर असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाकडून (Gujrat News) सांगण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार वयाच्या तीन वर्षांनंतरच विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकतो, असे गुजरात न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? गुजरातमधील काही पालकांनी शाळेतील प्रवेशाच्या