#ACIDENT : गुगल मॅपने चुकवला रस्ता ! सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर काळाचा घाला, अपघातात तरुणीचा मृत्यू
पुणे : योग्य मार्ग माहित नसला की आपण सर्रास गुगल मॅपची मदत घेत असतो. पण सिंहगडावर फिरायला गेलेल्या तरुण तरुणीवर गुगल मॅपने रस्ता शोधणे जीवावर बेतले आहे. या अपघातात तरुणीचा अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये मृत्युमुखी झालेली तरुणी ही खराडी भागातील एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होती. तर