Mumbai Fire News

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Posted by - December 3, 2023

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटीमध्ये एक धक्कादायक घटना (Mumbai Fire News) घडली आहे. यामध्ये गिरगावमधील एका चार मजली इमारतीला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही आगीची घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या 15 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावेळी अग्निशमन दलाने नऊ जणांना रेस्क्यू

Share This News