“Largest Online Album of People Holding National Flag” ; गिनीज जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्धार
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेन्द्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजता होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सव व हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात देशभरात होत असून देशाच्या प्रत्येक