पुण्यातील तरुणाची अनोखी शिवभक्ती ! तब्बल 22 हजार 301 नाण्यांपासून बनवले शिवलिंग, गिनीज बुक मध्ये नोंद
पुणे : पुण्यातील एका शिवभक्त तरुणांन अनोखी शक्कल लढवली आहे. आजपर्यंत अनेक वस्तूंपासून बनवलेले शिवलिंग तुम्ही पाहिले असेल, ऐकले असेल. या तरुणाने तब्बल 22 हजार 301 नाण्यांचा वापर करून शिवलिंग साकारले आहे. या शिवभक्त तरुणांचे नाव आहे दीपक घोलप…! दीपक यांनी दावा केला आहे की जगातील हे अशा प्रकारचे पहिलेच शिवलिंग आहे. दीपक घोलप यांनी