Pune News

Pune News : म्हाळुंगे येथे गावठी दारुसह 2 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

Posted by - May 4, 2024

पुणे : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानुसार म्हाळुंगे गावाच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात गावठी दारुसह सोनेरी रंगाची सॅन्ट्रो कार असा 2 लाख 68 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या छाप्यात अंदाजे 2 लाख 25 हजार रुपयांच्या सॅन्ट्रो कारमध्ये 35 लीटर क्षमतेच्या 12 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 43 हजार 200 रुपये किंमतीची दारु

Share This News