Garwa Murder Case : गारवा मर्डर केस प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडेकर याचा मृत्यू
पुणे : गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणीतील (Garwa Murder Case) आरोपी बाळासाहेब खेडकरचा आज मृत्यू झाला आहे. आरोपीवरती ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. येरवडा कारागृहात हा आरोपी बाळासाहेब खेडकर शिक्षा भोगत होता. 10 सप्टेंबर रोजी खेडकर याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याला ससून रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले होते. आज