Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
पुणे : आज राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नगर आणि नाशिकमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. ‘या’ भागांमध्ये पावसासह गारपिटीची शक्यता- नगर आणि नाशिकमध्ये आज मेघगर्जना आणि 50