Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Posted by - May 13, 2024

मुंबई : आजही राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज (Weather Update) वर्तवण्यात आला आहे. पालघर वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा तसंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. ‘या’ जिल्ह्यांना दिला

Share This News