Acid Attack : संतापजनक ! कान्हे येथे देशी गाईवर अज्ञातांकडून अॅसिड हल्ला
पुणे : कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या देशी गाईवर अज्ञातांनी अॅसिड हल्ला (Acid Attack) केला. यामध्ये गाय गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली. काय आहे संपूर्ण प्रकरण? कान्हे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तुषार सातकर यांच्याकडे 10 म्हशी, एक गावरान गाय आणि चार शर्यतीच्या बैलजोडी