‘सुरोत्सवा’ने रसिक मंत्रमुग्ध; राहुल देशपांडे व अमृता नातू यांनी जिंकली रसिकांची मने
पुणे : सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अमृता नातू आपल्या शास्त्रीय गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले होते. कोथरूड सुरोत्सव उत्सव सुरांचा दिवाळी पहाट आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार