Amruta Fadnavis : “तुम्हें आईने की जरुरत नहीं”; अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. “तुम्हें आईने की जरुरत नहीं” असे या गाण्याचे बोल आहेत. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या या गाण्याची माहिती दिली आहे. “तुम्हें आईने की जरुरत नहीं”