अमरावतीच्या रासेगागावात भरला गाढवांचा पोळा… पाहा
अमरावती : गाढवाचा पोळा, हे ऐकतांना नवल वाटतंय ना मात्र हो हे खरं आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असणाऱ्या रासेगावामध्ये गाढवांचा पोळा भरविला जातो.यादिवशी ज्याप्रमाणे बैलांचा साज शृंगार केला जातो त्याचप्रमाणे गाढवांचा सुद्धा साजशृंगार करून गाढवांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.एवढंच नाही तर बैलांप्रमाणे आजच्या दिवशी या गावातील गाढवांकडून कोणतही काम करवून घेतलं जात नाही. रासेगावातील