Death Video : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये ट्रेडमिलवर धावत असताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death Video) झाला आहे. ही संपूर्ण घटना जिममध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काय घडले नेमके? शनिवारी खोडामधील सरस्वती विहार परिसरातील जीममध्ये व्यायाम