Navratri 2023 : नवरात्रौत्सवसाठी राज्य सरकारच्या नव्या गाइडलाइन जारी
मुंबई : मुंबईसह राज्यभरात नवरात्री (Navratri 2023) मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. यासाठी सरकारकडून आता नियमावली जाहीर करण्यात आली आहे. काय आहेत नव्या गाइडलाइन? मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी