राजकुमार संतोषींचा “गांधी गोडसे एक युद्ध” प्रदर्शनाच्या शर्यतीत; नथुरामच्या भूमिकेत मराठमोळा चिन्मय मांडलेकर झळकणार; पहा फर्स्ट लूक
इतिहासातील एक असं पान जे कोणताही भारतीय विसरू शकणार नाही. लवकरच मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. दामिनी, घायल, घातक अशा दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल नऊ वर्षानंतर गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून ती जर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मराठमोळा