भयानक : गर्भवती पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत व्हायचे होते विभक्त; पत्नीला दिले HIV बाधित रक्ताचे इंजेक्शन; आणि मग…
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील या भयावह घटनेने देश हादरला आहे. पत्नीपासून कोणत्याही परिस्थितीत विभक्त होण्याच्या उद्देशाने पतीने क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीची पत्नी ही गर्भवती असताना तिला क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्याच्या कारणाने तिला डॉक्टरांकडून एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन देण्यात आले. यामध्ये पतीने एका डॉक्टरला देखील त्याच्या कटामध्ये सामील करून घेतले होते. डॉक्टरने या गर्भवती महिलेला