Condoms : पुरुष आणि महिलांच्या कंडोममध्ये नेमका काय फरक असतो?
सुरक्षित शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आजकाल कंडोमचा (Condoms) वापर केला जातो. हे खूप सुरक्षित मानलं जात असून यामुळे गर्भधारणा टाळता येते. पुरुषांप्रमाणे बाजारात सध्या महिलांसाठी कंडोम (Condoms) उपलब्ध आहेत. पण पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील कंडोममध्ये नेमका काय फरक असतो? हे तुम्हाला माहित नसेल तर आज आपण जाणून घेणार आहोत. पुरुषांचे कंडोम पुरुषांचे कंडोम हे लेटेक्स, पॉलीयुरेथेन,