Pune Ganpati : पुण्यात दर्शनासाठी गणेशभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी
पुणे : पुणे आणि गणपती (Pune Ganpati) यांचे एक अनोखे नाते आहे. काल 5 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. यानंतर आता पुण्यात मोठ्या आणि मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी अक्षरशः गर्दी केली आहे. पुण्यातील बाजारपेठांमधील सगळे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. रविवार असल्याने मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वांचं