Girl Died : नजर हटी दुर्घटना घटी; आईने डोळ्यादेखत मुलीला गमावले
छत्रपती संभाजीनगर: लहान मुलांना तळहाताच्या फोडासारखे जपावे लागते. त्यांच्या बाबतीत केलेली एक चूक आपल्याला खूप महागात पडू (Girl Died) शकते. कधी कधी ही चूक त्या चिमुरड्यांच्या जीवावर (Girl Died) बेतू शकते. अशीच एक भयंकर दुर्घटना छत्रपती संभाजीनगरमधील एका 2 वर्षांच्या मुलीसोबत घडली आहे. Solapur Crime : दुसऱ्यांसाठी मदत करायला गेला आणि नियतीने तरुणाचा घात केला;