Shreyanka Patil

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

Posted by - July 1, 2023

मुंबई : वूमन्स एमर्जिंग अंडर 23 आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या श्रेयांका पाटीलने (Shreyanka Patil) आपल्या खेळीने सगळ्यांनाच प्रभावित केले होते. या खेळीचे तिला आता फळ मिळाले आहे. श्रेयांकाची (Shreyanka Patil) नुकतीच वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत निवड झाली आहे. श्रेयांका यासह या स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ही वूमन्स कॅरेबियन प्रीमिअर लीग

Share This News