Satara News : आई-लेकराची झाली चुकामुक ! विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू
सातारा : नाशिक आणि रत्नागिरीमध्ये वस्तीत आलेल्या बिबट्याला रेस्क्यू केल्याची घटना ताजी असताना आता साताऱ्यामधून (Satara News) एक अशीच एक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गमेवाडी या ठिकाणी एका विहिरीत बिबट्याचा बछडा आढळून आला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आई-लेकराची झाली चुकामुक ! विहिरीत आढळले बिबट्याचे पिल्लू pic.twitter.com/BfLHEjufUA —