Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या
पुणे : पुणे जिल्ह्यातून (Pune Indapur Murder) एक धक्कादायक घटना समोर आली. यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. गणेश लक्ष्मण शिंदे (वय 33), मच्छिंद्र लक्ष्मण शिंदे (वय 30),