Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला तर न घाबरता ‘या’ नंबरवर करा कॉल
पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganeshotsav 2023) एक वेगळाच उत्साह, जल्लोष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अनेक गणेश भक्त हि मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात. यादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन अनेकजण अनुचित घटना घडण्याची भीती असते. नागरिकांवर अशी कोणतीही परिस्थिती येऊ नये आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याची काळजी यावेळी घेण्यात येते.