Pune Accident

Pune Accident : धान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात; 2 जण ठार

Posted by - December 16, 2023

पुणे : पुण्यातील (Pune Accident) सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सासवड-भोर मार्गावरील चिव्हेवाडी घाटामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. व्हॅगनर कार व धान्याने भरलेला ट्रक यांच्यामध्ये ही अपघाताची घटना घडली आहे. कसा घडला अपघात? गणेश लेकावळे आणि तृप्ती जगताप अशी अपघातात

Share This News