Gadchiroli News : रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह खाटेला बांधून दुचाकीवरुन नेला; गडचिरोलीमधील धक्कादायक घटना
गडचिरोली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष उलटली असली तरीही अजून काही खेडेगावांमध्ये मूलभूत सुविधांचा आपल्याला अभाव पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधांचा अभावामुळे आजही अनेकांचे नाहक बळी जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना गडचिरोलीमधून (Gadchiroli News) समोर आली आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे 23 वर्षीय क्षयरोगग्रस्त आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला. इतकंच