Pune Crime : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याच्या बहाण्याने दोन मित्रांनी मैत्रिणीवरच केले अत्याचार
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एका मैत्रीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच एका तरुणीचा घात केला आहे. वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर तिच्याच मित्रांनी बलात्कार केला आहे. पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरलं आहे. काय घडले नेमके? अनुराग साळवी