Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश
पुणे : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात मनसेला (Raj Thackeray) मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड गणेश म्हस्के यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी लांडेवाडी येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केला. मनसे प्रमुख राज ठाकरे