गंधर्व सुरावटीत होणार पहिल्या “ कोथरूड गणेश फेस्टिव्हल ” चे उदघाटन

Posted by - August 27, 2022

पुणे : कोथरूड या वेगात विकसित झालेले उपनगराची एक सांस्कृतिक ओळखही तयार होत आहे. निर्बंधमुक्त वातावरणात होणा-या यंदाच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवात, सांस्कृतिक कोथरूड ही ओळख अधिक ठळक करणा-या “पहिल्या कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे” आयोजन कऱण्यात आलेले आहे. या फेस्टिव्हलचे उदघाटन आनंद गंधर्व म्हणजेच पंडित आनंद भाटे यांच्या अभंग नाट्यसंगीतांच्या सुरावटीने होणार आहे. फेस्टिव्हलचे उदघाटन राज्याचे उच्च

Share This News